By aamhishetkaree

Showing 10 of 790 Results

नमो शेतकरी पात्र अपात्र यादी आली / Namo Shetkari Yojana Beneficiery List

Namo Shetkari Yojana Beneficiery List नमो किसानयोजने’तून पहिला हप्ता गुरुवारीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेशिर्डी येथे वितरित करण्यात येणारआहे. या योजनेच्या लाभार्थीचीजिल्हानिहाय संख्या आज अंतिम केली जाणार असल्याचे कृषी यादी पाहणे […]

पीकविमा बँक खात्यात जमा होणेस सुरवात / Pantapradhan pik vima yojana maharastra

Pantapradhan pik vima yojana maharastra चाळीसगाव तालुक्यातील प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम 2022 मधील प्रलंबित असलेली उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. Pantapradhan pik […]

बांधकाम कामगार योजना / bandhkam kamgar yojana

bandhkam kamgar yojana नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा सामाजिक, आर्थिक विकास व्हावा तसेच बांधकाम कामगाराचे व त्याच्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी राहावे […]

विहीर साठी अर्ज भरणे सुरू / Vihir Yojana Online Application Maharashtra 2023

Vihir Yojana Online Application Maharashtra 2023 मित्रांनो विहिरीसाठी तुम्हाला अनुदान मिळणार आहे तर अनुदानासाठी आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर अर्ज करायचा आहे अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये […]

जिओ कंपनीने 84 दिवस मोफत सर्वात स्वस्त आणि रिचार्ज /Jio Prepaid Recharge Plans

Jio Prepaid Recharge Plans जिओ कंपनीने 84 दिवस मोफत सर्वात स्वस्त आणि रिचार्ज प्लॅन जारी केलाय तर कोणताही सविस्तर पाहणार आहेजिओ नेटवर्क हे भारतातील सर्वात मोठे नेटवर्क आहे जर आपण […]

शेतकऱ्यांना अनुदान मिळणार / Sugarcane Anudan Yojana 2023

Sugarcane Anudan Yojana 2023 सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या उसास वाढीव चौथा हप्ता दसरा सणानिमित्त १०० रुपये प्रती मे. टन प्रमाणे मिळणार आहे. हा […]

5000 हजार रुपये अनुदान / ST mahamandal Anudan

ST mahamandal Anudan एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी होणार; महामंडळाची मोठी घोषणा.शिंदे सरकार कडून कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पीकविमा यादी यंदा एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे. सानुग्रह  पैसे […]

शेतकऱ्यांना हेक्टरी 22500 हजार रुपये / dushkal nidhi Anudan

dushkal nidhi Anudan जिल्ह्यात घटलेल्या पर्जन्यमानामुळे भूजल पातळी ही गेल्या ५ वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत १.६ मीटरने घटलेली आहे. सहसा अशी परिस्थिती मे महिन्यामध्ये बघायला मिळते. तसेच तलावांमधील जलसाठा हा अंदाजे […]

गुगल कडून कर्ज मिळणार / Google Pay Loan

Google Pay Loan आता तुम्हाला गुगल कडून सुद्धा लोन मिळणार आहे ते पण 111 रुपयाचा सुलभ हप्त्यात परतफेड करू शकता आणि गुगल लोन विषय ए टू झेड माहिती आपण याप्रत्येकाला […]

गुरुवार दुपार पासून शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा होणार / pm kisan and nmo shetkari yojana

pm kisan and nmo shetkari yojana राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पहिला हप्ताचे गुरुवारी वितरण होणार आहे आणि ते वितरण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून होणार […]