लाडक्या बहिणीला दोन कोटी पर्यंत कर्ज मिळणार ( Sbi bank loan scheme )

Sbi bank loan scheme : लाडक्या बहिणीना अखेर आनंदाची बातमी मिळणार दोन कोटीचे कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी एसबीआय बँक ची नवीन ऑफर आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर सविस्तर माहिती पाहूया

स्टेट बँक ऑफ इंडिया लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन कोटी पर्यंत कर्ज देतील तर आता याचा अर्ज कसा करायचा कागदपत्र काय सविस्तर माहिती पाहूया

एसबीआय स्त्री शक्ती योजनेअंतर्गत महिलांना दोन कोटी रुपये कर्ज देण्यात येते एसबीआय स्त्री कर्जासाठी महिलांची पात्रता काय

महिलांना व्यापार उत्पादन ब्युटी पार्लर त्यापासून फूड कट्टर सर्व प्रकारचे उसासाठी आर्थिक मदत दिल्यात येतील

कागदपत्रे काय लागणार

पॅनकार्ड मतदार ओळखपत्र ओळखपत्र इतर काय रहिवासी दाखला तुमची योजना आणि किंवा प्रकल्प अहवाल गेल्या तीन वर्ष आर्थिक तपशील

Sbi bank loan scheme : अर्ज करण्यासाठी
तुमच्या एसबीआय अधिकृत वेबसाईटवर सुद्धा अर्ज करू शकता किंवा जवळच्या एसबीआय शाखेला भेट देऊ शकता महिलांना मदत करण्यासाठी शाखेमध्ये विशेषतः मदत पक्ष सुद्धा आहे

https://sbi.bank.in/web/business/sme/lead-generation

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top