3 लाख रुपये कर्ज मिळणार ( vishwakarma yojana online form )

vishwakarma yojana online form : पीएम विश्वकर्मा योजनेबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे संपूर्ण तुम्हाला तीन लाख रुपये कर्ज मिळणार आहे आणि विशेष म्हणजे एक टूल कीट सुद्धा मिळणाऱ्या 15 हजार रुपयाची पण याच्यासाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे

कारागिरांना आणि व्यवसाय वाढण्यासाठी तीन लाख रुपये कर्ज मिळत असते 5% सवलतीच्या व्याजदर मिळत असते

पहिला टप्पा एक लाख रुपये
दुसरा टप्पा दोन लाख रुपये
त्यानंतर मोफत कौशल्य प्रशिक्षण लाभार्थ्याकडून शासनाकडून मोफत प्रशिक्षण सुद्धा देण्यात येते हे मोफत 15 दिवसाचं असू शकते दैनिक भत्ता सुद्धा 500 रुपये प्रति दिन मिळत असते तुलकी त्याच्यामध्ये जे आपले अवजारे आहेत ते 15 हजार रुपये मध्ये मिळू शकतात ओळख आणि प्रमाणपत्र डिजिटल युवा साठी प्रोत्साहन डिजिटल उदाहरण यूपीआय पेमेंट स्वीकाला प्रति व्यवहार एक रुपया प्रोत्साहन भत्ता महिना सुद्धा मिळणार आहे

vishwakarma yojana online form : याचा जर अर्ज करायचा असेल तर खाली लिंक वर लिंक दिलेली आहे तुम्ही क्लिक करून संपूर्ण माहिती भरून अर्ज सुद्धा करू शकता

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

https://pmvishwakarma.gov.in/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top