मोफत बियाणे अर्ज भरणे सुरू ( mahadbt biyane anudan )

mahadbt biyane anudan : मोफत हरभरा होण्यासाठी राज्य सरकारकडून बियाणे साठी अर्ज भरणे सुरू झालेले आहेत तुम्हाला अर्ज कसा भरायचा सविस्तर माहिती मी या लेखा मध्ये सांगणार आहे

सध्या खरीप हंगाम संपत आलेला आता लवकरच रब्बी हंगाम सुद्धा चालू होणार आहे तर सरकारकडून हरभरा नोंदणी आणि कडधान्यासाठी अर्ज भरणे सुरू झालेले आहे तुम्हाला आता अर्ज कुठे भरायचा तुम्ही गावातील सीएससी सेंटर किंवा आपल्या सेवा केंद्रावर सुद्धा अर्ज भरू शकता नाहीतर स्वतः तुम्ही सुद्धा अर्ज भरू शकता

अर्ज भरण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला एक खालील लिंक दिलेली आहे लिंक वर क्लिक करायचं आहे

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमचा फार्मर आयडी टाकल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे

ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या समोर एक पेज ओपन होणार त्याच्यात बियाणे औषधी वितरण ऑप्शन वर क्लिक करायचं आहे

त्याच्यामध्ये आता तुम्हाला बियाणे विचारून च्या सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला कोणते बियाणे पाहिजे आणि संच मध्ये पाहिजे की प्रमाणित बियाणी मध्ये पाहिजे ते सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचा आणि त्यानंतर तुम्हाला आता फी 23.60 रुपये फी तुम्हाला भरायचे

mahadbt biyane anudan :अशाप्रकारे तुम्ही हरभरा बियाण्याचा अर्ज भरू शकता

.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top