Contents
show
नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 15000 रुपये मिळणार Agrowon agriculture Maharashtra शेतकरी मित्रांनो सविस्तर बातमी पाहणार आहे
अधिक माहिती साठी व्हाट्सअप ग्रुप जॉइन व्हा

इथे क्लीक करून
शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन रकमेसाठी 15000 रुपये राज्य सरकारने जाहीर केले डिसेंबर 2022 मध्ये हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादित प्रति हेक्टरी 15000 रुपये देण्याची घोषणा केली होती Agrowon agriculture Maharashtra
त्यानुसार ही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांना हे रक्कम देण्यात येणार आहे प्रति एकटी 15000 रुपये आणि ते दोन हेक्टर ची मर्यादा असणार आहे तर हा जर लेख आवडला असेल तर लाईक करा