Ration will stop : केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशाशिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. लक्ष्यनिर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश. २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिकातपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे.
सवस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंबलाभार्थी (केशरी) व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दि.०१ एप्रिल तेदि.३१ मे या कालावधीमध्ये शोध मोहिम राबविण्यात यावी. सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना वप्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णयान्वये विहितकेलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी:-सध्याच्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती घेणे-:

१) राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयांनुसारतपासणी करावी.(२) वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील / कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातीलरास्तभाव / अधिकृत शिधावाटप दुकानदार यांचेमार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबतजोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामुल्य उपलब्ध करून देण्यातयावेत.(३) रास्तभाव दुकानदार / अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधीत रास्तभाव दुकानासजोडलेल्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासहस्विकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी.(४) फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहात असल्याचाकोणताही एक पुरावा द्यावा.
पुरावा म्हणून उदा. भाडेपावती, निवासस्थानाच्यामालकीबद्दलचा पुराया, LPG जोडणी क्रमांक बाबत पावती, बँक पासबुक, विजेचे देयक,टेलिफोन / मोबाईल देयक ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन / इतर), मतदारओळखपत्र, आधार कार्ड इत्यादीच्या प्रती घेता येतील. दिलेला वास्तव्याचा पुरावा हा एकवर्षांपेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा.(५) शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना / प्राधान्यकुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेंतर्गत लाभार्थी असेल त्यानुषंगाने शासन निर्णयदि. १७.०७.२०१३ आणि दि. १७.१२.२०१३ मध्ये नमूद निकषांनुसार आवश्यक कागदपत्रेसादर करण्याबाबत शिधापत्रिका धारकास कळवावे.(६) फॉर्म मध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेवून. सर्व फॉर्मयादीसह संबंधित शासकीय कर्मचारी / रास्तभाव दुकानदार / अधिकृत शिधावाटप दुकानदारयांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावेत.वरील कार्यवाही एका महिन्यात (दि. ३० एप्रिल पर्यंता पूर्ण करावी. ही कार्यवाहीकरण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करावे.
आलेल्या माहितीची तपासणी करणे :-१) वरीलप्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्मची त्यासोबतच्या कागदपत्रांचीतपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांनी करावी.२) वरील छाननी केल्यानंतर वास्तव्याचा पुरावा व योजनेच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रेअसलेल्यांची यादी “गट अ” म्हणून करावी. तर “गट ब” मध्ये वास्तव्याच्या पुराव्यासहआवश्यक कागदपत्रे सादर न करणायांची यादी करावी.
Ration will stop : ३) “गट- अ” यादीतील शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका त्यांनी सादर केलेल्याकागदपत्रास अनुसरून योग्य त्या वर्गवारीत (अंत्योदय/ प्राधान्य कुटुंब लाभार्थी इ. मध्ये)पुतंनरा नाल / कार्यरत राहील.४) “गट- ब ” यादीतील शिधापत्रिका धारकांना वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रेसादर करण्यासाठी नोटीस निर्गमित करून वर नमुद केलेल्या पुराव्यापैकी कोणताही एकपुरावा १५ दिवसात सादर न केल्यास त्यांच्या शिधापत्रिका निलंबित कराव्यात.५) गट ब ” यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना १५ दिवसांच्या कालावधीतवास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे सादर न करू शकल्यास शिधापत्रिकाधारकांनाआणखी १५ दिवसाची मुदत देऊन त्या कालावधीत ते त्या भागात राहत असल्याबाबत सबळपुरावा व आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगावे. आवश्यकतेनुसार वास्तव्याच्या गुराव्यासहआवश्यक कागदपत्रे देण्यास मुदतवाढ देण्याचा विचार करावा. त्यानंतरही वास्तव्याच्या