आजचे कापसू बाजार भावा / kapus bajar bhav

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यातील kapus bajar bhav कापूस बाजार भाव काय असणार कापूस बाजार भाव वाढणार काय पुढे कसे असणार तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून कापूस बाजारभाव आपल्याला काहीसे थांबलेले पाहायला मिळाले. पण शेतकरी मित्रांनो सोमवारच्या बाजारपेठेत काही बाजार भाव वाढायला पाहायला मिळाले कापसाचे तर 8000 रुपये कापूस हा गेलेला पाहायला मिळाला पण हा कापूस लांब धाग्याचा आणि गुणवत्तापूर्वक कापूस होता

त्यामुळे 8000 रुपये घेणार आहे आणि तर शेतकरी मित्रांनो अकोला बाजारपेठेत कापसाला बाजार भाव 8000 140 रुपये भाव मिळालाय त्यामुळे हळूहळू कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आपल्याला सुद्धा पाहायला मिळते आणि कापसाचे बाजारभाव वाढताना आपल्याला पाहायला मिळालं की शेतकरी मित्रांनो जे सूत्र आहेत जे माहिती दिली की जे तज्ञ आहेत अभ्यासक तज्ञ की याच्यापुढे शेतकरी किती दिवस घरात येऊ शकतो त्यामुळे आता कापसाला भाव वाढण्याची शक्यता सुद्धा पाहायला मिळते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता सध्याच्या परिस्थितीत तरी 8000 रुपये कापसाला भाव आहेत तर पुढे कापसाचे बाजार भाव वाढण्याची शक्यता आहे kapus bajar bhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *