Pikvima Status check /पीकविमा मंजूर झाला की नाही नक्की पहा

Pikvima Status check शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल बीमा योजना –
पंतप्रधान खरीप पिक विमा योजना अंतर्गत आपण खरीप
हंगामातील पीक विमा काढला असेल तर आपला पिक विमा मंजूर झाला की? नाही ते आता तुमी तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता झाला नसेल तर काय करावे लागेल आणि झाला तर तो कसा पाहावा हे आज आपण या ललेखामध्ये आपण सविस्तर पहाणार आहे.

इथे क्लीक करून पीकविमा यादी मध्ये तुमचा नाव पाहू शकता

शेतकरी मित्रांनो सर्वत अगोदर तुम्हाला पीकविमा योजना pmfby या ऑफिशिअल वेबसाईट जावे लागणार आहे. नंतर तुम्हाला Application Status या ऑप्शनवर क्लिक करावे लागणार आहे.

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी

मग तुम्हाला तुमी पिक विमा जेव्हा काढले तेव्हा त्या
पावती मिळाली असले ते पावती वर जो रिसीट नंबर Reciept Number आणि कॅपचा कॉड टाकायचा आहे.

तो इथं तुम्हाला टाकायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला
Pikvima Status check वर क्लिक करायचं आहे.

तर मित्रांनो असा पाहू शकता आता तुम्हाला तुमचा पीकविमा मंजूर झाला की नाही ते दिसले

ही पण बातमी वाचा यांना मिळणार 2 एक्कर शेती /Agriculture

ही पण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *