state bank of india scheme : दोन लाख रुपये स्टेट बँकेचे खातेधारक असाल तर दोन दिवसाच्या दोन लाख रुपये मिळणार स्टेट बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे त्या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्राहकाला दोन लाख रुपये हे मिळणार असून ते दोन दिवसाच्या खात्यात मिळू शकतात तुम्ही कधीही एसबीआय म्हणजे स्टेट बँकेचे खाते उघडला असेल कुठल्या योजनेसाठी उघडला असेल लाडकी बहीण योजना असेल पेन्शन योजना निराधार योजना किंवा कोणत्याही हात याच्यासाठी खात उघडला असे स्टेट बँकेचं तर तुमच्यासाठी खुशखबर आता तुम्हालाही दोन लाख रुपये मिळू शकतात एक अर्ज
दोन लाख रुपये खात्यात येणार आहेत स्टेट बँकेची योजना नेमकं काय आहे कोणत्या खातेधारकांना हे पैसे मिळणार आहेत याच्यासाठी कोणता अर्ज करायचा आहे काय कागदपत्र लागत आहेत कारण की हे पैसे दोन दिवसाच्या खाते जमा होणार आहेत त्यामुळे खूप मोठे अतिशय आनंदाची बातमी ही आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी खास योजना आणलेली आहे ज्यामध्ये जर तुमचं खातं एका प्रकारचं जर असेल जे तुम्हाला खोलायच आहे किंवा तुमचा आधीचा जरी खात असेल तर ते तुम्ही त्या खात्यामध्ये ट्रान्सफर जरी केलं एक छोटासा अर्ज करून तर तुम्हाला दोन दिवसाच्या दोन लाख रुपये मिळणार आहे. तुम्ही महिला असाल पुरुष असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे आनंदाची बातमी तुम्ही कधीही एखाद्या

2014 तर त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला स्टेट बँकेमध्ये खाते खोलून घ्यायचा आहे आणि ज्या अंतर्गत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आता यासाठी जे काय पात्रता असणार आहे ते खूप सोपी आहे किंवा साधी आहे प्रत्येक भारतीय नागरिक याच्यामध्ये पात्र होऊ शकतो. आता तुमचे स्टेट बँकेत खात जरी नसेल तुम्ही नवीन खातं खोलूनही याचा लाभ घेऊ शकता किंवा आधीच खातं ट्रान्सफर करूनही लाभ घेऊ शकता आता यासाठी भारतीय तो नागरिक असावा ज्याचं वय 10 वर्षापेक्षा जास्त असावं त्या नागरिकाकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणं खूप जरुरी असणार आहे जर पॅन कार्ड आणि आधार कार्ड या दोन्हीपैकी एकही नसेल तर हे दोन लाख रुपये त्या
प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत लक्षपूर्वक ऐका अपघाती भीमा आहे जर तो अकाउंट होल्डर आहे जो अकाउंट होल्डर आहे तर त्याला मिळणारा हा अपघाती विमा आहे दोन लाख रुपयाचा विमा मिळत असतो स्टेट बँकेमध्ये खात आहे किंवा नवीन खाता जरी उघडलं त्यांना मिळेल किंवा कोणताही वय असलेले नागरिक 10 वर्षापेक्षा जास्त वय असणारे नागरिक आहे
state bank of india scheme : असं खातं उघडू शकतात आता यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी पुरावा त्या ठिकाणी लागतो आणि खाता उघडतानी तुम्हाला प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत खात उघडायचा आहे आता लक्षपूर्वक पहा की दोन लाख रुपयासाठी कोणता अर्ज करायचा हे जे खात आहे तुमचा जर आधीच स्टेट बँकेचं खात असेल तर ते साधं सेविंग अकाउंट असेल तर त्याला तुम्ही जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता किंवा नवीन खाते