sbi bank job vacancy : विभागाचे नाव State Bank Of India
| केंद्र सरकारी जॉब
कॅटेगरी
वयोमर्यादा | २१ ते ३० वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
कोण अर्ज करू शकतात ऑल इंडिया उमेदवार
अनुभव/ फ्रेशर
| अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती
अर्ज फी Gen/OBC/EWS: ₹७५०/-, SC/ST/PwD: ₹0
नोकरीचे प्रकार Regular Basis (पर्मनंट जॉब)
स्टेट
ऑनलाईन
नोकरांच प्रकार Regular Basis (पमनट जाब)
निवड प्रक्रिया
|
अर्ज लिंक
https://ibpsreg.ibps.in/sbipojun26/
| Phase-I: Preliminary Examination + Phasil
Main Examination + Psychometric Test
Group Exercise + Personal Interview
www.sbi.bank.in
नोकरीचे ठिकाण
ऑल इंडिया
sbi bank job vacancy : निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्प्यांचा समावेश आहे: १. टप्पा-१: प्राथमिक परीक्षा २. टप्पा-२: मुख्य परीक्षा ३. सायकोमेट्रिक चाचणी (मानसशास्त्रीय चाचणी) ४. गट कृती (Group Exercise) ५. वैयक्तिक मुलाखत ६. कागदपत्रांची पडताळणी ७. वैद्यकीय तपासणी टप्पा-१: प्राथमिक परीक्षा.