pm kisan : नमस्कार शेतकरी अखेर आनंदाची बातमी आजपासून शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जमा होणार आहेत कोणत्या योजनेचे आणि किती जमा होणार आहे आणि किती वाजता जाणार सविस्तर माहिती जाणून घेऊया
शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान योजनेचे दरवर्षाला ₹6000 शेतकऱ्यांना मिळत असतात या योजनेच्या 2000 चा हप्ता आज बँक खात्यात जमादार होणार असल्याची सांगण्यात आलेल्या म्हणजे आज पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणाऱ्या पीएम किसान च्या हप्त्याचे
आज तीन वाजता पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केल्या त्या शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि जे शेतकरी पात्र असतील त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे
pm kisan : आणि एक महत्त्वाची बातमी ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत हीच केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे