पाईपलाईन साठी तीस हजार रुपये अनुदान मिळणार असा करा ऑनलाईन अर्ज ( Pipeline grant )

Pipeline grant : नमस्कार शेतकरी बांधवांना शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी 30 हजार रुपये अनुदान मिळणार आहे अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय लागणार आहे सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहे

https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login

शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारसोबत केंद्र सरकार असून नवनवीन योजना आणत असते तशातच एक योजना पाईपलाईनची या पाईपलाईनची योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे आणि आपला शेतापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी पाईपलाईनची गरज असते त्यासाठी सरकार आता अनुदान देणाऱ्या 30 हजार रुपये तर आता कशाप्रकारे अर्ज करायचा हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल

1000105902
Pipeline grant

आता पाहणार की कागदपत्रे काय लागणार आहेत

लाभार्थी अनुसूचित जमाती प्रभागातील असणे गरजेचे लाभार्थीकडे जातीचा दाखला असते सुद्धा गरजेचे आहे जमिनीचा सातबारा आठ अ उतारा असणे आवश्यक आहे लाभार्थीची वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या मर्यादित असले सुद्धा गरजेचे आहे त्यानंतर जमिनीची कमीत कमी 20 गुंठे व जास्तीत जास्त नसावी एखाद्या योजनेचा लाभ घेता काय पुढील पाच वर्षे या योजनेचा लाभ मिळणार नाही

अर्ज कसा करायच

Pipeline grant : शेतकरी बांधवांना अर्ज करण्यासाठी आपल्या गावातील सीसी सेंटर किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन महाडीबीटी अंतर्गत तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *