लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात यायला सुरुवात ( ladki bahin yojana 8th installment )

ladki bahin yojana 8th installment : आज 8 जिल्ह्यात मेसेज यायला देखील सुरुवात झाली आहे मेसेजेस बहिणीला आले आहेत बहिणीला पैसे यायला सुरुवात झालेली आहे आदिती ताईंनी घोषणा केली आठ मार्च महिला दिनाच्या आधीच सर्व बहिणीला पैसे द्यायचे असल्यामुळे प्रक्रिया अर्जंट सुरू झाली येणाऱ्या चार दिवसात दररोज आठ जिल्ह्यात सगळ्यांना मेसेज येणार सगळे नियम आता काढलेले आहेत

दोन प्रकारचे मेसेज येणार काही बहिणीला पंधराशे रुपये जमा होतील तर काही बहिणीला ते ००० रुपये जमा होणार आता तुम्हाला जर 2300 पाहिजे असतील तर हा फक्त दोन मिनिटे पहा बहिणीला आज आठ जिल्ह्यात मेसेज यायला देखील सुरुवात झालेली आहे

ladki bahin yojana 8th installment

मेसेजेस बहिणीला आले आहेत की ज्यामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भ यामध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया अंतिम तत्त्वावर येऊन येऊन पोहोचलेली आहेत आठवा हप्ता खूप लेट झाला त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2100 रुपये देण्यासंबंधी गुड न्यूज दिली आहे

ladki bahin yojana 8th installment : अ पासून कमेंट देखील यायला सुरुवात झालेली आहे पहा बहिणींच्या कमेंट आलात आले बाई एकदाचे नाशिक मे आ गये पैसे तिसरी कमेंट आली आहे पहा आठवा हप्ता जमा झाला सर थँक्यू ठाणे पंधराशे रुपये जमा झाले आठवे हप्त्याच्या वाटपासाठी आज कोणत्या आठ जिल्ह्यांचा नंबर लावलेला आहे लक्ष परत बघून घ्या कारण की काही बहिणीला फक्त पंधराशे रुपये जमा होत आहे तर काही बहिणीला 2300 रुपये जमा होत आहे हे 2300 काही बहिणीला मागच्या महिन्यातही जमा झाले होते पण तुम्हाला जर फक्त पंधराशे रुपये जमा झाले असतील डिसेंबर जानेवारी मध्ये तर तुम्ही हा फक्त

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 54

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *