How much is the ration? : राशन दुकानावर तुम्हाला किती धान्य मिळायला पाहिजे राशन दुकानदार किती देते हे सविस्तर माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकता कारण बऱ्याचशा वेळेस राशन दुकानदार हा कमी प्रमाणात आपल्याला धान्य देत असतो पण धान्य देताना तो किती देतो हे सुद्धा महत्त्वाचं ठरते त्यासाठी आपल्या मोबाईलवर कशाप्रकारे पाहायचं ते सुद्धा मी सविस्तर माहिती सांगणार आहे तो हा लेख संपूर्णपणे आणि सविस्तर पहावे
तुम्हाला राशन किती मिळते इथे क्लिक करून पहा
मित्रांनो आता संपूर्ण डिजिटल होत चाललेले आहे संपूर्ण जगात आता प्रत्येक योजनेसाठी नवनवीन डिजिटल पणा आलेला आहे तर आता गावातच पैसे निघतात तसेच राशन सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने तुमच्या राशन दुकानात आलं का हे सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये दिसते राशन किती आलं हे सुद्धा दिसते अशा प्रकारे राशन सुद्धा डिजिटल होण्यास जे राशन पत्रिका आहे

ते सुद्धा आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा डाऊनलोड करू शकता त्यासाठी आता तुम्हाला राशन किती मिळते हे जर तुमच्या मोबाईल मध्ये पाहायचं असेल तर सविस्तर माहिती पाहणार आहे.
नमस्कार मित्रांनो राशन मिळण्यासाठी तुम्हाला किती मिळते दुकानदार किती देतो त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला खालील एक ॲप दिलेली आहे मेरा राशन म्हणून ते तुम्हाला लिंक वर जाऊन डाउनलोड करायची आहे डाऊनलोड करून इन्स्टॉल करायचे इन्स्टॉल केल्यानंतर पुढील प्रोसेस
मग मित्रांनो डाऊनलोड केल्यानंतर तू इन्स्टॉल केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर ला जो आधार क्रमांक लिंक असेल त्याच्यावर ओटीपी जाणार आहे ओटीपी गेल्यानंतर तुम्हाला तिथं तुम्हाला ओटीपी टाकावा लागणार आहे
How much is the ration? : आणि सबमिट करावे लागणार आहे मग तुमच्यामुळे त्या ॲपवर मेरा राशन जे माहिती संपूर्ण ते तुम्हाला तिथं दिसून जाणार आहे आणि दिसल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा राशन कार्ड नंबर सुद्धा दिसणार आहे आणि तिथे दुसरा एक ऑप्शन दिसत आहे मेरा राशन किती राशन मिळते तो गहू किती तांदूळ किती जवारी किती किलोमीटर संपूर्ण तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला घेतलं की नाही ते सुद्धा तुम्हाला तिथे दिसणार आहेत आणि तुम्हाला जर या या द्वारे तुमचा राशन दुकानदार जर बरोबर देत असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे