Gram Panchayat Passbook : नमस्कार तुमच्या ग्रामपंचायत ला किती निधी आला किती खर्च केला सविस्तर कसं मोबाईल मध्ये बघायचं सविस्तर माहिती पाहणार आहे
या लिंक वर क्लिक करून चेक करू शकता
नमस्कार मित्रांनो आज ग्रामपंचायतला खूप मोठ्या प्रमाणात निधी येतो भ्रष्टाचार होत असतो पण आपल्या गावातील निधी किती येत असतो कोणत्या रोडसाठी किती आला किती पर्यंत पैसे खर्च केले हे जर पाहायचं असेल तर कशा पद्धतीने पाहायचं कारण आजकाल भ्रष्टाचार चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे भ्रष्टाचार संपण्यासाठी आपल्या गावाचा विकास होण्यासाठी आपण किती ग्रामपंचायत सुद्धा दोन कोटीचे काम आहे ते 50 60 हजार रुपये एक कोटीपर्यंतच काम केल्या जाते आणि बाकीचे पैसे सुद्धा खाल्ले जातात पण आपल्याला विरोधी पक्ष वाले जर चेक लक्षात ठेवायचं असेल तर कशा पद्धतीने आपल्याला चेक करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहे

कारण मित्रांनो आपल्या गावातील काम चांगलं व्हावा हा उद्देश सर्वांचा असतो आपल्या गावातील रोड चांगला बाबा त्याच्यात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे यासाठी आपण त्या गोष्टी पाहायला पाहिजे त्यासाठी आपण ग्रामपंचायतची जे बुक आहे म्हणजे ज्याच्यामध्ये किती खर्च होतो काय होतो ते आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर स्वतः तुम्ही पाहू शकता
मित्रांनो त्यासाठी काय करावे लागणार आहे तुम्हाला सर्वात अगोदर एक ॲप आहे त्या ॲपची लिंक मी खाली देत आहे त्या ॲपची लिंक वर क्लिक करा त्यानंतर डाऊनलोड करा आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये ते ॲप इन्स्टॉल करून घ्यावी आणि त्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला काय करावे लागणार ते सुद्धा सांगणार आहे
तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे इन्स्टॉल केल्यानंतर काय करावे लागणार सर्वात अगोदर तुमचा राज्य निवडायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा त्यानंतर तालुका निवडायचा त्यानंतर गाव निवडायचा आहे हे संपूर्ण प्रोसेस निवडल्यानंतर
तुम्हाला तुमच्या गावचे जे ग्रामपंचायत मध्ये किती खर्च केलेला आहे कोणत्या योजनेसाठी कोणत्या रोडसाठी किती निधी आलेल्या तुम्हाला तिथं दिसणार आहे या सर्व निधी तुम्हाला दिसल्यानंतर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मारू शकता किंवा पीडीएफ द्वारे तुमच्या मोबाईल मध्ये सेव सुद्धा करू शकता कारण की आपल्या गावाचा विकास होण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतला किती खर्च केला हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरत असते
Gram Panchayat Passbook : त्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी ॲप डाऊनलोड करून आज काल डिजिटल युग होत आहे प्रत्येक गोष्टी डिजिटल होते आधार कार्ड वर राशन कार्ड अस आपण मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतो तशा पद्धतीने आपल्या ग्रामपंचायत किती चेक काढलेला आहे किती संडाससाठी पैसे किती काढले रोडसाठी किती काढलेले घरकुलासाठी किती काढलेल्या कलरिंग साठी किती काढलेल्या हे संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून दिसते आणि किती खर्च केला ते सुद्धा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून