aadhar card download : नमस्कार मित्रांनो आधार कार्ड दुरुस्ती असो किंवा आधार कार्ड डाउनलोड असो आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकता आधार कार्ड मध्ये नाव बदल असो जन्मतारीख असो किंवा वयाची बदल होतो सर्व तुम्ही आता मोबाईलच्या माध्यमातून करू शकतात त्यासाठी कसं करायचं संपूर्ण माहिती पाहणार आहे
आता राज्यात किंवा देशात डिजिटल युग होत आहे आता मोबाईल फोन असो पॅन कार्ड असो आधार कार्ड असो आणि सरकारी कोणतेही कागदपत्र असो आता ते डिजिटल होत आहे आता तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा वापरू शकता आधार कार्ड असतो त्यानंतर राशन कार्ड सुद्धा आता मोबाईल मध्ये तुम्ही ते कुठे राशन कार्ड मोबाईल मधला सुद्धा चालणार आहे ड्रायव्हिंग लायसन्स असो किंवा ऑल सगळे सरकारी कागदपत्रे हे तुमच्या मोबाईल मध्ये चालणार आहेत

आता प्रश्न असा आला मित्रांनो की आता आधार कार्ड मोबाईल मध्ये कशाप्रकारे डाऊनलोड करायचं त्या आधार कार्ड मोबाईल मध्ये कशाप्रकारे डाउनलोड करतात ते सुद्धा पाहणार आहे सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईट मी खाली दिलेली आहे त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे
https://uidai.gov.in/en/my-aadhaar/get-aadhaar.html
मित्रांनो आता क्लिक केल्यानंतर वेबसाईटवर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा जो आधार नंबर असेल तो तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तरी कॅप्चर कोड दिसत असेल तो भरायचा आहे
मित्रांनो कॅप्चर कोड आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी वर क्लिक करायच्या तुमच्या मोबाईलवर जो अर्जाला मोबाईल नंबर लिंक आहे तो ओटीपी तुम्हाला येऊन जाणार आहे
मित्रांनो ओटीपी आल्यानंतर तुम्हाला ओटीपी तिथे टाकायचा आहे आणि ओटीपी सबमिट केल्यानंतर तुम्हाला ते डाऊनलोड बटनचे ऑप्शन येईल तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होणार आहे
मित्रांनो आता तो आधार कार्ड तुम्ही मोबाईल मध्ये डाऊनलोड केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या नावाचे चार अक्षराचे आणि जे वयाचे जन्म वर्षाचे वर्ष टाकायचा आहे हे दोन्ही टाकल्यानंतर ते पीडीएफ तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होणार आहे
आता प्रश्न आला की आधार कार्ड आपल्या मोबाईल मध्ये कशा पद्धतीने एडिट करायचं आपलं नाव चुकल असेल फोटो चुकला असेल जन्मतारीख चुकला असेल वय चुकलं असेल तर सर्वात तुम्हाला आता खाली एक वेबसाईटवर त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा आधार कार्ड म्हणजे तरी प्रोफाइल लॉगिन करायचे आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे
aadhar card download : तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आता सर्वात अगोदर काय करायचं की तुमचं जे चुकलेला आहे त्या एडिट बटणावर ऑप्शन वर क्लिक करायचं एडिट बटनावर ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता काय एडिट करायचं ते सिलेक्ट करायचं नाव तर असेल तर नेम दिसत असेल तर नेम वर क्लिक करायचं आहे नेम वर क्लिक क्लिक केल्यानंतर तुमचं नाव टाकायचं आणि त्याचं एखादं जर डॉक्युमेंट असेल पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड ते तुम्हाला तिथे टाकायचे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं काही दिवसांनी तुमच्या घरपोच जे आधार कार्ड येणार आहे