या लोकांना मोफत अन्नधान्य ( Free food will be provided )

Free food will be provided : अतिवृष्टी व पूरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब १०
किलो गहू व १० किलो तांदूळ मोफत पुरविण्यास संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णयान्वये शासनाने मान्यता दिली आहे. अतिवृष्टी व पूर यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य कशाप्रकारे वितरीत करावे, अन्नधान्याकरीता आवश्यक असलेला निधी
महसूल विभागाकडून कोणत्या दराने प्राप्त करून घ्यावा, याबाबतची कार्यपद्धती सर्व संबंधितांना कळविण्याच्या अनुषंगाने गुढील सूचना देण्यात येत आहेत :-

अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरीत करणे व सदर अन्नधान्याची
प्तिपूर्ती केंद्र शासनाकडून करून घेणे, याकरीता पुढीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबविण्यात यावी:

1000110177
Free food will be provided

9) महसूल व वन विभागाच्या दि.८.३.२०१९ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे संबंधित जिल्हाधिकारी यांनी जाहीर करावे. (घोषणापत्र / अधिसूचना
निर्गमित करावी. जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी
जिल्हास्तरावरील महसूल विभागाकडून अतिवृष्टी/पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांची संख्या, त्यांना
आवश्यक असणारे गहू व तांदळाचे प्रमाण, बाधित कुटुंबांची यादी. बाधित झालेल्या एकूण व्यक्तींपैकी
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थी (NFSA beneficiaries) व non NFSA लाभार्थ्यांची संख्या, इ.
आवश्यक बाबी प्राप्त करून घ्याव्यात.

पीकविमा खरीप पीकविमा चेक करा मोबाईल नंबर वरून ( Kharif Crop Insurance Check 2023 )

३)
सदर अन्नधान्याचे वाटण जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उग
नियंत्रक यांनी त्यांच्याकडे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिल्लक असलेल्या
अन्नधान्यामधून तात्काळ करावे.

४)
महसूल व वन विभागाच्या क्रमांक : सीएलएस-२०१८ / प्र. क्र. २२५ / न-३. दि. ८.३.२०१९
च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार सदर अन्नधान्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर एक
आठवड्यात वाटप करावयाचे असल्याने सदर वाटप पूर्ण झाल्यानंतर वाटप केलेल्या अन्नधान्याएवढ्या
अन्नधान्याची अतिरिक्त मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक
यांनी तात्काळ शासनाकडे करावी.
पो अन्नधान्याची मागणी शासनाकडे करतेवेळी जिल्हाधिकारी यांच्याकडून घोषित करण्यात
आलेले घोषणापत्र /अधिसूचना शासनास सादर करावी.
६) सदर अन्नधान्यासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र शासनाच्या संदर्भाांधीन
दि.१८.८.२०१५ च्या पत्रामध्ये नमूद केलेल्या दराने (MSP/ MSP derived rate) जिल्हा पुरवठा
अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी जिल्हास्तरावरील महसूल विभागाकडून
तात्काळ उपलब्ध करून घ्यावा.

[9] राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सदर अन्नधान्याची मागणी केल्यानंतर व त्या
अन्नधान्यास केंद्र शासनाची मंजूरी प्राप्त झाल्यानंतर त्या मंजूरी आदेशांच्या आधारे जिल्हा पुरवठा
अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी भारतीय अन्न महामंडळाकडे प्रचलित
MSP/MSP derived rale ने रकमा जमा करून अन्नधान्याची उचल करून अतिवृष्टी / पूर परिस्थिती
मध्ये वाटप केलेल्या अन्नधान्याचे समायोजन करावे.

Free food will be provided : अतिवृष्टी / गुरग्रस्तांना वाटप केलेल्या अन्नधान्याचा तपशील, महसूल विभागाकडून
अन्नधान्याकरीता प्राप्त झालेल्या रकमा, भारतीय अन्न महामंडळाकडे प्रचलित MSP / MSP derived
rate ने जमा केलेल्या रकमा अन्नधान्याचे समायोजन केलेल्या अन्नधान्याचा तपशील. बाधित झालेल्या
एकूण व्यक्तींपैकी NFSA a non- NFSA लाभार्थ्यांचा तपशील, जिल्हाधिकारी यांच्याकडून घोषित
करण्यात आलेले घोषणापत्र /अधिसूचना याबाबतची माहिती नापु २२ कार्यासनास तसेच वित्तीय
सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना तात्काळ कळवावी.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *