( Pm kisan ) शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी शेतकऱ्यांना 30 ऑक्टोबरला पीएमपीसांचा 24 हफ्ता म्हणजे 2000 हजार रुपये मिळणार आहे
बऱ्याच प्रतीक्षा नंतर शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे कारण केंद्र सरकारकडून आता राज्यात सध्या दुष्काळ आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्यामुळे शेतकऱ्यांना 30 ऑक्टो लगेच मिळणार आहेत 30 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि विशेष म्हणजे दुष्काळी मदत कधी जमा होणार पिक विमा कधी जमा होणार अतिवृष्टी मदत कधी जमा होणार हे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे तरी शासन कधी निर्णय घेणार असा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे
( Pm kisan ) ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केलेल्या जे शेतकरी पात्र आहेत त्यांनाच पीएम किसानचा 24 हप्ता म्हणजे दोन हजार रुपये 30 ऑक्टोबरला बँक खात्यात मध्ये जमा होणार आहेत