Dushkal Madat : शेतकरी बांधवांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांना दुष्काळी आगरी मी मदत पाच हजार रुपये जाहीर केली आता याचा लाभ कसा घ्यायचा तुम्हाला कसं मिळणार सविस्तर माहिती सांगणार आहे
तुमचा जिल्हा किंवा तालुका हा जर दुष्काळग्रस्त असेल तर तुम्हाला आता 5000 रुपये राज्य सरकार दिवाळीपूर्वी तुमच्या बँक खात्यामध्ये टाकणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जवळच्या तलाठी किंवा जवळच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची संपर्क साधायचा आणि तिथे कागदपत्र आधार कार्ड बँकेचे पासबुक व त्यानंतर सातबारा आठ हे सर्व कागदपत्र तुम्हाला तिथे द्यायचे आहेत
Dushkal Madat : तुम्हाला डीबीटी मागून तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात येतील असं सुद्धा सांगण्यात आलेल्या म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर वर हे 5000 रुपये दिवाळीपूर्वी तुमच्या बँकेमध्ये जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे