Ladki Bahin Yojana Payment Before Diwali ::आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना खात्यावर या दिवशी 3000 येणार महत्त्वाचं कारण आलं समोर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी सप्टेंबरचे 1500 अद्यापही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही
आणि ऑक्टोंबर सुद्धा चालू आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे एकत्र पैसे मिळण्याची शक्यता वर्तुळण्यात येत आहे ऑक्टोबर महिन्यात सात तारीख उजाडल्या तरी पैसे अजून लाडक्या बहिणींना मिळाले नाही सप्टेंबर महिन्याच्या तर पुढे दिवाळी दसरा आहे तर लाडक्या बहिणीला दिवाळी गोड होऊ शकते का असा सुद्धा अंदाज करण्यात आलेला आहे
त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळीमध्ये तीन हजार रुपये जमा होणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आलेल्या कारण की या महिन्यात तर संपत आलेल्या सप्टेंबर आता ऑक्टोबरचे सुद्धा बरेच दिवस पुढे चालत आहेत
Ladki Bahin Yojana Payment Before Diwali : 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान शासनाकडून जीआर काढण्यात येणार आहेत व ऑक्टोबरच्या मिळण्याची संभाव्य सध्या निर्माण झालेल्या अशा परिस्थितीत सरकार सप्टेंबर आणि ऑक्टोबर सुद्धा ती एकूण तीन हजार रुपये देण्याची शक्यता वर्तनात येत आहे