या तारखेला मान्सून राज्यात दाखल होणार ( Monsoon )

Monsoon : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार हा शेतकऱ्यांचा बरेचसे प्रश्न आलेले होते सध्या आपण ते प्रश्न तुम्हाला एक एक प्रश्न सांगूया की महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार

शेतकरी मित्रांनो केरळमध्ये अगोदरच म्हणजे पाच दिवस अगोदर म्हणजे 27 मे रोजी मान्सून दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे महाराष्ट्रात आठ तारखेपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केल्याने म्हणजे 8 जून पर्यंत जो आपला मान्सून आहे तो महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तुळत आली आहे साधारणता मान्सून एक जून पर्यंत केरळमध्ये पोहोचत असतो मान्सून केरळमध्ये आगमन सात दिवस किंवा उशिराने होण्याची शक्यता असते मागच्या वर्षी मान्सून दोन दिवस अगोदरच म्हणजे 30 मे रोजी झाले होते केरळमध्ये दाखल झाला तर सात दिवसानंतर म्हणजे 6 जूनला मान्सून कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पोहोचले होते

आता सात ते आठ जून च्या दरम्यान मान्सून हे महाराष्ट्रात पोहोचणार असल्याची माहिती म्हणजे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पुण्याचा संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज आहे ज्येष्ठ हवामान तज्ञ अनुप कश्मीर यांनी माहिती दिलेली आहे

Monsoon : यावर्षी हंगामात जून ते सप्टेंबर कदाचित 105% पाऊस पडण्याची अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे या समजा 5% कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा गृहीत करण्यात आली आहे राज्यात सर्वजण चांगला पाऊस होण्याची संकेत सुद्धा मराठवाडा मध्य महाराष्ट्र राहण्याची शक्यता वर्तुळ आहे मे महिन्यात मान्सून हंगामात दाखल होण्याची शक्यता

AamhiShetkaree
AamhiShetkaree
Articles: 57

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *