Gharkul new arj : नमस्कार मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत घरकुल यादी सुद्धा काल दाखवली पण आता घरकुल मध्ये आपलं नाव कसं समाविष्ट करायचा आहे घरकुल मध्ये आपण कसा अर्ज करू शकता आज या लेखामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला सांगणार आहे
मित्रांनो केंद्र सरकारकडून घरकुल योजना आणलेली आहे घरकुल योजना मध्ये आतापर्यंत बऱ्याचशा लोकांना घरकुल मिळाले आता घरकुल अनुदाना सुद्धा वाढ झालेली आहे त्यामुळे आता काही लोकांचे नवीन लग्न झाले आहेत नवीन राशन कार्ड तयार झालेला पण त्यांना अद्यापही घरकुल मिळाला नाही त्यांनी घरकुल साठी अर्ज कसा करावा त्यांना कोणी माहिती देत नाही त्यासाठी घरकुल मध्ये पात्र कोण आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे

नवीन अर्ज करताना घरकुलचा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सरकारी नोकरी नसावी सरकारी नोकरी असेल तर तुम्हाला घरकुल हे मिळणार नाही आणि त्यासाठी अर्ज केला तर तो तुम्ही अपात्र सुद्धा ठरू शकता घरकुल साठी लागणारे कागदपत्र बँकेचे पासबुक राशन कार्ड आधार कार्ड जागेचा आठ हे सर्व कागदपत्र लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला जो खाली फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे


Gharkul new arj : तुमचं नाव तुमचा बँक अकाउंट नंबर कारण जे घरकुल चे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्येच येणार आहेत त्यासाठी तुम्हाला ते बरोबर भरावा लागणार आहे जे कागदपत्र अटॅच करून तुम्हाला तो फॉर्म ची लिंक सुद्धा मी देतो त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला तो तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समितीकडे द्यायचा आहे आणि तुम्हाला त्यानंतर यादीमध्ये नावे आणि लाभ मिळेल