Diwali Relief for Farmers : नमस्कार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात झालेल्या जो दुष्काळ पडलेला दुष्काळ निधीसाठी अग्रीम निधी म्हणून 5000 शेतकऱ्यांना जाहीर केला होता
त्या शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी कालपासून शेतकऱ्यांच्या बँक येतात 5000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेल्या शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे
Diwali Relief for Farmers : तर तो शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अग्रमनिधी म्हणून 5000 रुपये राज्य सरकारने जाहीर केलेली होती आणि दिवाळीच्या अगोदर ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यात सुरुवात झालेली आहे आता काही शेतकऱ्यांचे आज खात्यात पुढे काही शेतकऱ्यांच्या उद्या पडेल तर टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांचे ज्या भागात दुष्काळ आहेत त्या भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे