रब्बी बियाणे वाटप सुरु ( rabi anudan yojana )

rabi anudan yojana : नमस्कार शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी अनुदान सुरू झालेल्या म्हणजे जे रब्बी मध्ये आता आपण करणार आहोत बियाणं सरकारकडून आता तुम्हाला मोफत मिळणार आहेत

कोणकोणते बियाणे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे गहू त्यानंतर हरभरा मसूर या देण्यासाठी अर्ज भरणे सुरू झालेल्या तुम्हाला जर अडच भरायचा तर कसे करतात तुम्हाला सर्वात अगोदर

खालील महाडीबीटीची लिंक दिलेली आहे तुम्हाला लिंक वर क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला फार्मर आयडी टाकायचा फार्मर आयडी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या ओटीपी टाकायचा आणि त्यानंतर

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

टाकल्यानंतर तुमच्यापुढे डॅशबोर्ड ओपन होणार आणि तुम्हाला तिथे कृषी यंत्रिकीकरण वर क्लिक करायचा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला हंगाम निवडायचा त्यानंतर बियाणे कोणते वाजे ते घटक आणि पिकाचे प्रकार पीक असं संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं भरायचे आणि त्यानंतर तुम्हाला हरभरा निवडायचा असेल तर हरभरा निवडून सबमिट करायचा आहे

rabi anudan yojana : त्यानंतर आपल्या गावातील शेती csc सेंटर मध्ये सुद्धा बियाण्याच्या अर्ज करू शकता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top