Ladaki, bahin yojan 2026 : नमस्कार लाडक्या बहिणी साठी अखेर आनंदाची बातमी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे
लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जमवण्यास सुरुवात झालेली आहे कारण लाडके बंधनात जुलैच्या बऱ्याच दिवसापासून खात्यात जमा झाले नव्हता त्या लाडक्यामध्ये साठी अखेर आनंदाची बातमी पंधराशे रुपये त्यांचे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे
Ladaki, bahin yojan 2026 : एसएमएस आलेल्या काही लाडक्या बहिणींना उद्या किंवा परवा एसेमेस येतील आणि ज्या लाडक्या बहिणीने ही केवाय शिकल्या त्यांच्याच बँका त्यात पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झाली त्यांची किंवा अशी बाकी त्यांचे पैसे जमावण्यास सुरुवात झालेली नाही आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणीने साठी जे पात्र आहेत त्याच महिलांचे बँक खात्यात हे पैसे जमावण्यात आजपासून सुरुवात झाली आहे