Ladaki bahini yojan new update : लाडक्या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लवकरच कारण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मे महिन्यात संपला पण अजून पर्यंत पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाल्याने बऱ्याचशा महिलांचे प्रश्न विचारत होते आणि ज्या महिलांनी ई केवायसी केली नाही त्यांना सुद्धा लाडके पण योजनेचे पैसे बंद झालेले आहेत तर आपण यावर सविस्तर माहिती समजून घेणार आहोत
मे महिना संपत आलेला आहे शेवटी अखेर लाडक्या बहिणींना 15 जून पर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे रुपये मिळण्याची शक्यता वर्तुळात येत आहे हे मे महिन्याचे पंधराशे रुपये असणार आहेत आणि हे 1500 ज्या महिला पात्र असतील त्याच महिलांच्या बँकेमध्ये जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे
Ladaki bahini yojan new update : ज्या महिलांनी ही केवायसी केली नाही त्यांना हे पैसे मिळणार नाहीत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे ज्या महिलांची ही केव्हाची बाकी आहे किंवा तांत्रिक अडचणीमुळे त्यांना पैसे मिळत नाही त्यांच्यासाठी सरकार लवकरच काहीतरी निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे