सरकार कडून कर्ज मिळणार लगेच अर्ज करा ( Will get loan from Govt )

Will get loan from Govt : नमस्कार महिलांसाठी सरकारकडून नवनवीन योजना जाहीर करण्यात आल्या त्याच्यातच एक योजना म्हणजे महिलांना भांडवल साठी नवीन उद्योग करण्यासाठी व्याज दारात कर्ज उपलब्ध करून देणे हे सुद्धा योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाते.

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

या योजनेचे लाभ घेण्यासाठी आणि तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा असेल त्यासाठी कर्ज लागत असेल तर अर्ज करायचा संपूर्ण माहिती.

20240213 100905
Will get loan from Govt
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महिलांसाठी आणि बचत गटासाठी हे व्यवसाय साठी कर्ज देणे आहे आणि याच्यावर काहीतरी व्याजदर लागणार आहे याच्यावर व्याजदर सुद्धा आपल्याला भरावा लागणार आणि कर्ज हे थेट बँक खात्यात गटामुळे जमा होणार आहे तर कशाप्रकारे संपूर्ण माहिती पाहणारच आहे आवश्यक कागदपत्र काय लागणार ते सुद्धा आपण खालील प्रमाणे देणार आहे आणि अर्ज कसा करायचा वेबसाईट कोणती आहे ते सुद्धा आपण खालील प्रमाणे सांगणार आहे.

सोलर 100 टक्के अनुदान मिळणार

आवश्यक कागदपत्रे
व्यवसाय व उद्योग उभारण्यासाठी भांडवल व कर्ज योजना बचत गटांसाठी व्याज सवलत योजना

 • विहित नमुन्यातील अर्ज
 • बचत गटांच्या सदस्यांची यादी
 • कर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रे
 • योजनेचा लाभ • महिला बचत गटांना त्यांनी घेतलेल्या कर्जात सुमारे ७% ची सवलत दिली जाते त्यामुळे महिला बचत गटांना केवळ ४% इतके अल्प दराने कर्ज मिळते
 • कर्ज मुदतीत परतफेड केल्याचा दाखला
 • एकही हप्ता थकलेला नसल्याचे प्रमाणपत्र
  मुख्यमंत्री महिला सीकरण अभियान

Will get loan from Govt : अर्ज कुठे करावा

 • महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा
  शाखेकडे करावा वेबसाईट.
  वेबसाईट www.mavimindia.org

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *