Soyabin Bazar bhav Today नवीनसोयाबीनचीआवक वाढलीभाव मात्र कमी आहेत पण पुढे सोयाबीन भाव वाढणार आहेत खामगाव स्थानिक कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये सध्यानवीन सोयाबीनची आवक सुरूझाली आहे.

भाव मात्र ४०००ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलचामिळत आहे. सोयाबीनमध्येओलावा मोठ्या प्रमाणातअसल्यामुळे सध्या भाव ४२००वरच थांबलेले आहेत.गेल्यावर्षी सोयाबीनचीआवक मोठ्या प्रमाणात कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये होती.परंतु भाव ५००० ते साडेपाचहजार रुपये प्रतिक्विंटलच्याआतच राहिले.
सोयाबीनचे भावबाढतील अशी शेतकऱ्यांचीआशा होती. आंतरराष्ट्रीय कारण मुळे सोयाबीनचे भाव 10000 पर्यंत होण्याची शक्यता सुद्धा वाटण्यात आणि त्यामुळे सध्या सोयाबीनचे भाव कमी असले तरी सोयाबीनचे भाव पुढे वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती
Soyabin Bazar bhav Today सध्या नवीन सोयाबीन हीकृषी उत्पन्न बाजार समितीतविक्रीसाठी येत आहे. दररोज१००० ते १५०० पोत्यांचीआवक असल्याची माहिती कृषीउत्पन्न बाजार समितीच्यावतीनेदेण्यात आली आहे.