निवडूनक अगोदर शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 50 हजार जमा होणार ( Regular loan waiver to farmers )

Regular loan waiver to farmers : नमस्कार शेतकरी मित्रांनो एक अतिशय आनंदाची बातमी हो शेतकरी मित्रांनो राज्याची उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. एका शेतकरी मेळावा मध्ये ते बोलताना बोलले होते आणि ते लवकरच पूर्ण सुद्धा होणारे आणि थेट शेतकऱ्यांच्या बँक खातात पन्नास हजार रुपये अनुदान जमा होणार आहे तर कशाचे पैसे संपूर्ण बातमी आपण पाहणार आहे

यादी पाहने साठी इथे क्लीक करून पहा

शेतकरी मित्रांनो महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं होतं आणि त्यानंतर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये निधी देण्याचं म्हटलं होतं तर शेतकरी बांधवांना काही शेतकऱ्यांच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये काही शेतकऱ्यांना मिळाले होते काही शेतकऱ्यांना मिळाले नव्हते.

20240210 195339
Regular loan waiver to farmers
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यानंतर सरकार बदल झाला व त्यानंतर कोरोनाला त्यानंतर खूप बदल झाला आणि नियमित कर्जमाफी करणारे शेतकऱ्यांना ते पैसे अडले होते तर त्यानंतर आता महायुतीचे सरकार जाहीर झाला याच्यात शिंदे सरकार आहे देवेंद्र फडवणीस आहेत आणि त्यानंतर अजित पवार आहेत आणि अजित पवार यांनी बोलताना म्हटले की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आणि त्यानंतर जे शेतकरी उर्वरित राहिले आहेत त्या शेतकऱ्यांना निवडणुकीच्या अगोदर 50 हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा

घरकुल यादी पाहणे इथे क्लीक करून पहा

Regular loan waiver to farmers : म्हणजे एका भाषणामध्ये ते बोलले की जे शेतकरी राहिलेले आहेत नियमित कर्ज भंडाऱ्याचे त्या शेतकऱ्यांना निवडणुकीच्या अगोदर म्हणजे आता लवकरच निवडणुका लागणार आहेत त्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार रुपये अनुदान जमा करणार असे सुद्धा त्यांनी म्हटलय म्हणजे आता लवकर शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये 50 हजार रुपये अनुदान जमा होण्याची शक्यता सुद्धा पाहायला मिळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *