Ration Card जे लाभार्थी शासकीय अथवा निमशासकीय सेवेत आहेत अथवा शासन सेवेतून निवृत्त झालेले कर्मचारी3) शासन सेवेत रक्कम रु.5,000/- पेक्षा जास्त रक्कम मानधन तत्वावर मिळत असलेल्या कर्मचारी(उदा. कोतवाल, पोलीस पाटील, डाटा एन्ट्री ऑपरेटर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस)सबब, वर नमुद लाभार्थ्यांनी सदर योजनेतुन स्वतःहून बाहेर पडावे.
तसेच जे लाभार्थी स्वत:हून अन्नधान्ययोजनेतून बाहेर पडणार नाही अशा लाभाथ्यांबाबत दिनांक 01 नोव्हेंबर, 2023 पासुन पडताळणी करुन अशालाभार्थ्याची शिधापत्रिका रद्द करणेबाबतची कार्यवाही या कार्यालयाचे स्तरावरुन करणेत येणार आहे.11:34 1तरी, सदर सुचनेचे आपल्या स्वस्त धान्य दुकानाचे सुचना फलकावर प्रसिध्दी देवून सर्व लाभार्थ्याचेनिदर्शनास आणून द्यावे.यांचे रेशन कार्ड 1 नोव्हेंबर पासून बंद : हाफॉर्म भरून द्या2)
Ration Card