शेतकऱ्यांना 13306 हजार रु अनुदान मिळानार इथे अर्ज करा इथे ( Pradhan Mantri Agriculture Irrigation Scheme )

Pradhan Mantri Agriculture Irrigation Scheme : सर्व स्प्रिंकलर (तुषार सिंचन संच) करीता अर्ज करणाऱ्या शेतकरी बांधवांना महत्वाची सूचना
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत तर प्रोराटा पद्धतीने पूर्वसंमती देण्यात येत
आहेत.

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

स्प्रिंकलर करिता शेतकरी बांधवांनी अर्ज करत
असताना, जेवढ्या क्षेत्रासाठी मागणी अर्ज केला आहे, तेवढयाच क्षेत्रासाठी तुषार सिंचन (स्प्रिंकलर) करिता किती अनुदान मिळणार आहे.

20240212 094251
Pradhan Mantri Agriculture Irrigation Scheme
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

यापूर्वी 75 MM स्प्रिंकलरसाठी सर्व अर्जदार
शेतकऱ्यांना आतापर्यंत 47 गुंठे ते एक हेक्टर याकरीता
₹ – 13306 असे अनुदान मिळत होते. परंतु 16
जानेवारी 2024 नंतर प्रो राटा पद्धतीने जेवढे क्षेत्र
तेवढेच अनुदान परिगणना होत आहे.

शुभेच्छा बॅनर पहा

त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने 41 गुंठ्यापासून पुढे 50
गुंठे, 60 गुंठे, 70 गुंठे, 80 गुंठे, 90 गुंठे म्हणजेच एक
हेक्टर पर्यंत जेवढे क्षेत्र दाखवले, त्यानुसार परिगणना

होऊन अनुदान मिळणार आहे.

म्हणजेच 47 गुंठ्यापासून 99 गुंठ्यापर्यंत ₹
13306/- रुपये अनुदान मिळणार नाही, त्यापेक्षा कमी
मिळेल याची नोंद घ्यावी, हि विनंती.

Pradhan Mantri Agriculture Irrigation Scheme : नमस्कार मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी सेंटर असो किंवा सुद्धा या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा अर्ज तुम्ही करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *