Postal Life Insurance job जीपीओ मुंबईमध्ये टपाल जीवन विमाकरिता थेट अभिकर्त्यांची नियुक्ती करण्याकरिता पात्रता व मापदंडवयोमर्यादा कमीतकमी १८ वर्षे. शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त केंद्रीय / राज्य सरकारच्या बोर्ड/ संस्थांमधून १० वीउत्तीर्ण असावेत,३. अनुभव: आवेदनकर्त्याला विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन कुशलता असणे आवश्यक.४.बेरोजगारस्वयं रोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार /कोणत्याहीविमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी , महिला मंडळकर्मचारी, शाळेचे निवृत्त शिक्षक, स्वयंसहायता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल तुम्ही सुद्धा जीवन विमा थेट अभिकर्ता पदासाठी आवेदन करू शकतात.५.
जाहिरात पाहणे साठी इथे क्लीक करा
तुम्ही उमेदवार थेट अभिकर्ता म्हणून निवडला जाईल तुम्हाला टपाल विभागाने वेळोवेळीठरविलेले कमिशन / प्रोत्साहन भत्ता दिले जाईल. (सदर पद हे सरकारी नोकरी नाही,याची नोंद घ्यावी.)६.थेट तुमची मुलाखतीद्वारे टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विम्याचे उमेदवार नियुक्त तुम्हाला केले जातील, नियुक्त उमेदवारांना आंतरिक / व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येईल.नियुक्त उमेदवारांना परवाना परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल व प्रशिक्षण पूर्णकेल्यानंतरच परवाना देण्यात येईल.७.८.नियुक्त उमेदवारांना परवाना देण्याकरिता रु. ५०/- आणि परवाना परीक्षेसाठी रु.४००/- फी भरावी लागेल.
९. निवड झालेल्या थेट अभिकर्त्याला रु. ५,०००/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र(Nsc.) / किसान विकास पत्र (kvp.) मध्ये भारताचे राष्ट्रपतींच्या नावेतारण म्हणून ठेवावे लागतील.
१०. पत्ता थेट मुलाखतीकरिता उमेदवारांनी उपनिदेशक, डाक जीवन विमा, तळ मजला खाली , मुख्यटपाल कार्यालय, जुनी इमारत, मुंबई-४००००१ इथे हजार रहावे दिनांक ३.११.२०२३ ते४.११.२०२३ रोजी सकाळी ११ वा. ते दु. ०४ वाजेपर्यंत आपल्या सर्वजे तुमच शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड + १ झेरॉक्स प्रत), ४२ पासपोर्ट साईझ फोटो, २ स्टॅम्प साईझ आणि स्व-साक्षांकित संबंधित दस्तावेजासोबतुम्ही हजार राहावे. Postal Life Insurance job