फेब्रुवारी अखेरीस शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा होणार ( PM Kisan Yojana )

PM Kisan Yojana : एकदा आयकर भरला, तरीही ‘पीएम किसान’चे पैसे!
केंद्र सरकारने केला बदल : फेब्रुवारीअखेरीस शेतकऱ्यांना १६ वा हप्ता मिळणार!

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

बुलढाणा : पीक कर्जासाठी विवरणपत्रे (फॉर्म १६) व आर्थिक विवरणपत्रे भरून घेतलेले शेतकरी आयकराच्या मर्यादेत ‘पीएम किसान’चे ३ लाख लाभार्थी जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे ३ लाख ४६ हजार ७८८ लाभार्थी आले. त्यामुळे पंतप्रधान किसान शेतकरी आहेत. त्यापैकी ३ लाख २९ हजार ९६८ शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार जोडलेले आहेत.

20240219 134717
PM Kisan Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सन्मान योजनेत अशा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाची लीही करण्यात आली. मात्र, केंद्र
सरकारने यात आता बदल केला असून, केवळ एकदा विवरणपत्र भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यांसह फेब्रुवारीअखेरीस देण्यात येणारा १६ वा हप्ताही मिळणार आहे.
एकदाच आयकर भरला तरी मिळणार लाभ २०१९ पासून सलग दोन वर्षे आयकर भरलेल्या Tax Return सरकारच्या निर्णयानुसार, आयकर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. भरणारे शेतकरी, शासकीय कर्मचारी, अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना मात्र केवळ एकदाच आयकर भरल्यास
लाभ नाकारला होता. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना या योजनेत पात्र ठरवले आहे. लाभ वसूल केला जात होता.

https://shetkari.abmarathi.com/google-pay-loan/

आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू’पीएम किसान’ सन्मान निधी योजनेंतर्गत आयकरदाते आणि अपात्र ठरविण्यात आलेल्या जिल्ह्यातील अपात्र
लाभार्थ्यांकडून १ कोटी ५२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. सध्या पोर्टलच बंद असल्याने ही प्रक्रिया मंदावली आहे.

PM Kisan Yojana : आठ हजार शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित पंतप्रधान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. तरीही बँक खात्याशी आधार क्रमांक ८ शेतकऱ्यांनी लिंकच केले नाही, तसेच दोन हजारांच्या वर शेतकऱ्यांनी ई- केवायसी केली नाही. या शेतकऱ्यांनी २१ फेब्रुवारीपर्यंत केवायसी आणि आधार क्रमांक बँक खात्याशी जोडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *