Pm kisan today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज 11:30 मिनिटांनी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आता कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार कोणत्या योजनेचे आणि कोणते शेतकरी पात्र असतील सविस्तर माहिती पाहणार आहेशेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना म्हणजे देशातील सर्वात मोठी योजना आहे या योजनेमध्ये बऱ्याचश्या शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ मिळालाय पण आता याच्यापुढे सुद्धा लाभ मिळणार आहे
pm kisan 4000 हजार रुपये यांना मिळणार
आणि काही शेतकऱ्यांना 4000 रुपये सुद्धा मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान चा 15 वाप्ता आज जमा होणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पी एम किसान योजनेचा 2000 चा हप्ता असते पण आता 4000 रुपये कसे जमा होतील त्या शेतकरी मित्रांनो पंधरावा हप्ता तर जमा होणारच जे काही पेंडिंग हप्ते असतील तुमचे काही 14 वा असेल तेरावा असेल बारावा असेल ते सुद्धा आपले तुमच्या खात्यामध्ये पडण्याची शक्यता वर्तुळात आलेली आहे

म्हणजे तुमच्या खात्यात आज 11:30 मिनिटांनी पैसे जमा होणार आहेत तर शेतकऱ्यांसाठी अखेर हे आनंदाची बातमी आहे आणि शेतकरी मित्रांनो
Pm kisan e-kyc केली नसले तर
Pm kisan today ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केली आहे त्या शेतकऱ्यांच्या बँका त्यात पीएम किसान चा गप ते सुद्धा पडण्याची शक्यता आहे