Pm kisan news today

Pm kisan news today नमस्कार शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा 15 वाप्ता तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार तर सविस्तर माहिती पाहणार आहे

Picsart 23 11 13 18 34 01 434

pm kisan news

पी एम किसान योजना म्हणजे राज्यात नाही तर देशात सक्रिय असणारी योजना म्हणजे पीएम किसान योजना शेतकरी मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्यांना 14 आप्ते पीएम किसान योजनेचे मिळाले आहेत याच्या पुढील पत्ता म्हणजे 15 वापतात तो तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता काही शेतकऱ्यांचे 14 वा आणि पंधरावा हफ्ता सुद्धा राहिलेल्या आहेत

whatsapp जॉइन करणे साठी इथे क्लीक करा

त्या शेतकऱ्यांचा चौदावा आणि पंधरावा हप्ता म्हणजे एकूण चार हजार रुपये त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे तीन दिवसात जमा होणार आहेत व त्या शेतकऱ्यांसाठी अखेर खरंच आनंदाची बातमी सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो आता यादी कुठे पाहायचा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तुम्ही तुमच्या गावाची यादी तुमचं नाव सविस्तर पाहू शकता त्यासाठी तुम्हाला खालील लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते यादी पाहू शकता

pm kisan 15 hfta

Pm kisan news today ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत इ केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर इ केवायसी करून घ्या नाहीतर तीन दिवसात बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी लवकरात लवकर इ केवायसी करून घेणे हे कामाची गरज आहे नाहीतर तुम्हाला पीएम किसानचा पंधरावा पत्ता मिळणार नाही आणि पुढील हप्ते सुद्धा मिळणार नाहीत

Pm किसान यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *