Pm kisan new update लाभार्थ्यांना सध्या योजनेअंतर्गत दोन हजाररुपये प्रमाणे वर्षभरात 3 हप्ते मिळतात, असे एकूण सहा हजार आणि वाढ झाल्यानंतर लाभार्थ्यांना दोन हजार रुपये प्रमाणे 3 हप्त्यांऐवजी वर्षाला 4 हप्ते मिळणार, असे एकूण 8000 रुपये मिळणारनमस्कार मित्रांनो साहजिक हजारा ऐवजी 8000 रुपये मिळाले अशा बऱ्याचश्या बातम्या फिरत आहेत पण
शेतकरी मित्रांनो हे कसे मिळणार जे बीजेपीचे अध्यक्ष जेपी नड आहेत केंद्रीय मंत्री यांनी भाषणात बोलताना म्हटले आहे की 6000 ऐवजी 8000 रुपये देणार पण कधी तर शेतकरी मित्रांनो 2024 मध्ये केंद्रात बीजेपीचा सरकार आल्यानंतर 6000 ऐवजी 8000 रुपये मिळणार आहेत अधिकृत माहिती त्यांनी देण्यात आलेली आहे Pm kisan new update