Pm kisan 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो कोणत्या योजनेचे सविस्तर माहिती पाहणार आहे

शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की पीएम किसानचा पंधरावा अध्यात कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पडणार अखेर ते आनंदाची बातमी आलेली आहे उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा पंधरावा हप्ता व तीन वाजता शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये पडणार आहे
Pm kisan yojana 2023 तर शेतकरी मित्रांनो अजून पर्यंत तरी केवळ केली नसेल तर लवकरात लवकर तुमच्या गावातील सेंटर किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तिथं इ केवायसी करून घ्या नाहीतर तुम्हाला पीएम किसानचा 15 हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही आणि शेतकरी मित्रांनो तसेच आधार कार्ड हे बँकेला लिंक असले सुद्धा गरजेचा आहे आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची यादी बघायची असेल नवीन यादी तुमचं नाव असेल का? हे जर प्रश्न पडला असेल तर यादी सुद्धा खाली दिलेल्या तिथे जाऊन तुम्ही यादी सुद्धा बघू शकता