PM Kisan 15th Installment New SMS नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती पाहणार आहे
की कोणत्या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून काय झालं होतं की पीएम किसान चा 15 वाजता कधी येणार शेवटी आज 11:30 मिनिटांनी सांगितलं होतं माननीय नरेंद्र मोदी तर आज पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात झालेल्या आहेत

PM Kisan 15th Installment New SMS काही शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये आतापर्यंत पैसे जमा झाले काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थोड उद्या होतील तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्याचा खेळ पैसे होण्यास जमा होण्यास सुरुवात झालेली आहेतर शेतकरी मित्रांनो यादी जर पाहायची असेल तर यादी कुठे पाहायची तर तुम्हाला खाली एक लिंक दिलेल्या एक वेबसाईट दिलेली आहे ती वेबसाईटवर क्लिक
करून https://pmkisan.gov.in/ सर्वात अगोदर तुम्हाला यादी पाहायची असेल तर स्टेटस वर चेक करायचा आहे तिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर असेल तर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तुम्ही तिथे चेक करू शकता तर हे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेत ती खात्यामध्ये पैसे जमादार सुरुवात झालेली आहे