pikvima 2023 / सोमवार पासून शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात

नमस्कार शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी pikvima 2023 शेतकरी मित्रांनो 2020 चा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काही जमा झाला होता काही जमा व्हायच्या बाकी होता धाराशिव येथील आमदार माननीय रणजितसिंग पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवर लाईव्ह येताना आणि त्यांनी म्हटलं आहे की

पीकविमा यादी पाहणे साठी

imoji

इथे क्लीक करा

सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 3477 रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये pikvima 2023 सोमवारपासून 2020 चा पिक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे तरी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी होती आणि शेतकऱ्यांचा तशा प्रकारे नुकसान सुद्धा झालेलं होतं त्यामुळे हा पिक विमा मिळत आहे आणि माननीय धनंजय मुंडे यांच्या पाठपुरामुळे हा पिक विमा मिळत आहे असे सुद्धा त्यांनी सांगण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *