pik vima : 1 महिन्यात पीकविमा बँक खात्यात

pik vima : शेतकरी मित्रांनो राज्यात शेतकऱ्यांच या पावसामुळे असो किंवा काही भागात दुष्काळ असो त्यामुळे शेतकऱ्यांचा नुकसान झालेलं होतं

या शेतकऱ्यांना पीकविमा चा लाभ

आणि त्यातच बुलढाणा जिल्ह्यातील माननीय रविकांची तुकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यांनी बऱ्याचशा दिवसापासून शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि त्यानंतर एक मोठा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये काही मागण्या होत्या पण या सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याने आणि त्यानंतर त्यांनी मंत्रालय ताब्यात घेऊ अशी मागणी केली होती

20231130 150233 1
pik vima

त्यानंतर सोमटन गावात त्यांनी उपोषण सुरू केलं होतं उपोषण सुरू केला होता आणि उपोषण सुरू करताना त्यांना सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यानंतर मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी ते तुमचं गावातून मुंबईकडे निघाले आणि निघाल्यानंतर आणि सरकारकडून त्यांना भेटण्याची पत्र आलं

पीकविमा यादी 2023

त्यानंतर ते सह्याद्री अतिथी इथे भेटले आणि भेटल्यानंतर सह्याद्री अति तिथे भेटल्यानंतर काही मागण्या पूर्ण झाला त्यातच एक मन राज्यातील जो पिक विमा राहिला होता त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के एका महिन्याच्या आत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले

या महिन्यात पीकविमा मिळणार

pik vima : म्हणजे एका महिन्याच्या ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत पिक विमा बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशा मागण्या पूर्ण करण्यात आल्या संपूर्ण राज्यात पिकविम्याची अग्रीम व १००% रक्कम एका महिन्याचा आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार..

व्हाट्सअप ग्रुप 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *