Pashu svardhn Vibhag / गाय म्हेशी वाटप

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय Pashu svardhn Vibhag विभागाचा वाचा येथील दि. २७.०४.२०२३ च्या शासननिर्णयामधील पृ.क्र.३ वरील लाभार्थी निवडीचे निकष खालील प्रमाणे वाचण्यात यावेत.अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील प्राधान्यक्रमानुसार करण्यात यावी. प्राधान्यक्रम(उतरत्या क्रमाने)१. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी२. अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंतचे भूधारक)३. अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)४. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)५. महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. १ ते ४ मधीलगाई म्हशी वाटप अनुदान योजनेत बदल |

Pashu svardhn Vibhag

अर्ज करने साठी जवळ च्या

पशुसंवर्धन विभागामध्ये अर्ज करावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *