Nuksan bhrape bank kahtyt / नुकसान भरपाई बँक खात्यात जमा

शेतकर्‍यांना अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी तरी या जिल्ह्यातील शेतकरी आहे त्यांच्यासाठी अतिवृष्टी Nuksan bhrape bank kahtyt होण्यास सुरुवात झाली.

आणि त्यानंतर जाणून घेणारा कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही निधी ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली ते शेवटपर्यंत आणि सोबत सविस्तर माहिती अकोला जिल्ह्यातून आलेल्या पाऊस अकोला जिल्ह्याचे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यात दोन फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त 24 हजार 349 शेतकऱ्यांच्या खात्यात 14 कोटी 61 लाख 51 हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेल्या 3312 शेतकऱ्यांना मदत वाटपाची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू आहे.

ही पण बातमी वाचा पोट हिश्श्याचाही आता स्वतंत्र सात-बारा होणार भाऊबंदकीच्या भांडणाला बसणार आळा अशी असेल मोहीम

वरील लिंक वर क्लीक करून वाचा

दुसऱ्या टप्प्यातील 22 फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यात 24 हजार 349 Nuksan bhrape bank kahtyt आलेल्या या जिल्ह्यातील जिल्ह्यातील नाही लवकरच मिळणार आहे तरी लवकरच त्यांच्यासाठी हा निधी जमा होणार आहे.


यावर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबरपर्यंत सतत पाऊस व पुरामुळे जिल्ह्याचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले मूग उडीद पिकाचे उत्पन्न बुडाले तर सोयाबीन कपाशी तूर ज्वारी इत्यादी पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हाताशी आलेला शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पिकाचे नुकसान झालेल्या अतिवृष्टी 4661 शेतकऱ्यांच्या मदत वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मदत निधी शासनाकडे मागणी करण्यात आली होती.

https://abmarathi.com/?p=817

त्या अनुषंगाने मदत वाटपाच्या पहिला टप्पा शासनामार्फत प्राप्त झाला होता तर दुसरा टप्पा होता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *