Nuksan bharpae /नुकसान भरपाई थेट बँक खात्यात

भिवापूर तालुक्यातील
शेतकऱ्यांना मिळणार
Nuksan bharpae
राज्यात माहे ऑगस्ट-सप्टेंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टीमुळे
तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे नुकसान बाधित शेतकऱ्यांना
मदत देण्यासाठी आमदार म्हणून मी वारंवार पाठपुरावा करत होतो

Nuksan bharpae
परिणामी 15 कोटी निधी मंजूर झाला आहे.
10 ते 15 दिवसात शेतकऱ्यांच्या
खात्यात पैसे होणार जमा.
राजू पारवे उमरेड विधानसभhttp://aamchinaukri.com/maharashtra-srpf/

शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *