Nuksan bharape / नुकसान भरपाई

अतिवृष्टी, पुर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक Nuksan bharape आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यासपुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsiny) स्वरूपातएका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निर्धीमधुन विहित दराने मदत देण्यात येते.तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.

नुकसान भरपाई यादी पाहणे साठी

imoji

इथे क्लीक करा

राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसादनिधीचे सुधारित दर व निकष दि. १ नोव्हेंबर, २०२२ पासून लागू करण्यात आलेले आहेत.२.राज्यात माहे मार्च-एप्रिल, २०२३ या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे: शेतीपिकांचेनुकसान झाले आहे. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान३३ टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढया क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढया क्षेत्राकरिता २ हेक्टर मर्यादेतविहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. राज्यात मार्च, २०२३ याकालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत अनुज्ञेय दरानेशेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आवश्यक ते आदेश पर नमुद दि. १० एप्रिल, २०२३ व दि.२१ एप्रिल २०२३च्या शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहेत. आता एप्रिल, २०२३ मधील Nuksan bharape शेतीपिकांच्यानुकसानीकरिता विभागीय आयुक्त, अमरावती, कोकण, मुणे व औरंगाबाद यांच्याकडून निधी मागणीचेप्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार निधी वितरणास मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती.शासन निर्णय:-एप्रिल २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकेनुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वर नमूद अ.क्र.२ येथीलशासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीमिके नुकसानीसाठी एकूण रु. ९८०२.२७ लक्ष (अक्षरीरुपये अठ्यानव्व कोटी दोन लक्ष सत्तावीस हजार फक्त) इतका निधी सोबतच्या प्रपत्रात दर्शविल्यानुसारजिल्हानिहाय वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.२.या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात लेखाशीर्मनिहाय दर्शविल्याप्रमाणे कार्यासन म १९यांनी आवश्यकतेनुसार हा निधी वितरित करावा. सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी वर नमुद अ.क्र.१ येथेनमूद दि. २४ जानेवारी, २०२३ अन्वये सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या शेतीपिकांच्यानुकसानीच्या सर्व लाभार्थ्याची माहिती विहित नमुन्यात तयार करुन ती संगणकीय प्रणालीवर भरावी. हीमाहिती भरतांना द्विरुक्ती होणार नाही व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांचे पालन होईल याचीखात्री करण्यात यावी.3.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *