शेतकरी मित्रानो नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांनाचा दुसरी यादी आणि तिसरी यादी आली आपले csc सेंटर वर जाऊन पहा किंवा आपले व्हाट्सअप ग्रुप ला जॉइन व्हा
👎👎👎👎👎👎👎👎
https://chat.whatsapp.com/CwhSBXJCzMuLNyolZr9Sa0
शेतकऱ्यांन आज पासून ५० हजार रुपये मिळणार
सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती मुंबई महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर योजनेचा लाभ गुरुवार, २०

ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे
त्याच्या शुभारंभ होईल, अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे Niyamit Karhmafi List 2022 / Pannas Hajar Anudan Yojana 2022
यांनी दिली. आतापर्यंत ७ लाख पात्र योजनेचा लाभ मिळवण्यासाठी निकष काय?