कुसुम सोलर सोलर योजना यादी आली ( List of Kusum Solar Pump Schemes )

List of Kusum Solar Pump Schemes : नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना दिवसा चिंतन देण्यासाठी सौर कृषी पंप योजना राज्य शासनाकडून राबवली जात असते या योजनेची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

व आपली यादी कशी पाहायची गेल्या चार वर्षापासून ही योजना राज्यात राबवल्या जात आहे शेतकऱ्यांना शेतावर एकूण 71 हजार 958 सर्व बसवण्यात आले आहेत कुसुम सोलर पंप या योजनेकडे जिल्ह्याची नवनीत कुशन सोलर पंप पात्र यादी तुम्ही डाऊनलोड करू शकता खाली लिंक दिलेल्या तालुक्यानुसार डाऊनलोड करू शकता त्यानंतर शेतकरी अर्ज केलेला आहे त्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही ही यादी सुद्धा.

20240203 122833
List of Kusum Solar Pump Schemes
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर शेतकरी मित्रांनो कुसुम सौर पंप योजना हे बराच वर्षापासून राज्यात राबवली जात आहे या योजनेचा फायदा असा होणार आहे.

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

शेतकऱ्यांना की आता तुम्ही दिवसा सुद्धा लाईट मिळणार आहे त्यामुळे बरेचसे शेतकरी कुसुम सौर पंप योजनेसाठी अर्ज करत आहे काही शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत काही शेतकऱ्यांची बाकी आहेत आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केलेल्या त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेले यादी कशाप्रकारे पाहायचं त्याच्यावर अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी सुद्धा एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज सुद्धा

List of Kusum Solar Pump Schemes : तर शेतकरी मित्रांनो आता सध्या आपल्याजवळ परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषी सौर पंप योजनेची यादी आलेल्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत अर्ज केले होते आणि त्या अर्ज केल्यानंतर त्यांची पात्र यादी आणि त्यांनी सगळी संपूर्ण प्रोसेस सौर कृषी पंपाची केली होती आता त्या शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळणार आहे आणि त्यांना त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसणार आहे तर त्यांची यादी खालील तुम्ही लिंक डाऊनलोड करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *