Karj Mafi : पुन्हा कर्जमाफी

Karj Mafi : शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या राज्य सध्या शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यानंतर सोयाबीन किंवा कापूस यांची सुद्धा भाव वाढत नाही आहेत

त्यामुळेच बुलढाणा जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माननीय रविकांत तुपकर यांनी पंधरा दिवसापासून एक सभा घेतली होती.

20231130 111322 1
Karj Mafi

या सभेत काही मागण्या शेतकऱ्यांना मागितले होते त्यानंतर ते मागणे मान्य झाल्याने त्यानंतर त्यांनी सोमटन गावात उपोषण सुरू केलं उपोषण सुरू करताना नंतर त्यांनी मुंबईमध्ये मंत्रालय ताब्यात घेऊ मुंबईमध्ये मंत्रालय ताब्यात घेऊ असं त्यांनी म्हटलं होतं

या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये

आणि ते निघाले होते त्यातच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार यांच्याशी भेटण्यास तयार झाला व त्यानंतर व त्यानंतर त्यांचे उपोषण सुटलं व काही मागण्या पूर्ण करण्यात आल्या त्या मागणीमध्ये कर्जमाफी होती जे शेतकरी कर्जमाफीतून वंचित राहिले होते म्हणजे दोन्ही योजनेतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि जे शेतकऱ्यांना प्रोत्साह पण अनुदान 50 हजार रुपये सानू मदत जाहीर केली होती ते सुद्धा त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे

ही कर्जमाफी होणार

Karj Mafi : दोन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी विचार होणार…नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकरच मिळणार.. ‘त्या’ शेतकऱ्यांनी सहकार सचिवांकडे अर्ज करावा…तातडीने त्यावर निर्णय होवून अनुदान जमा होणार..

Bhuvikas Bank Karj Mafi Yojana / कर्जमाफी झालीर्जमाफी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *