परभणीत कापसाच्या दरात५०० ते ७०० रुपयांनी वाढपरभणी | Kapus bajar bhav new या कापसाच्या प्रमुख बाजारकाही दिवसांत ५०० ते ७०० रुपयांनीसुधारणा झाली आहे.
रोजचे कापूस बाजार भावा पाहणे साठी

इथे क्लीक करा
त्यामुळे शेतकऱ्यांच्याआशा परत पल्लवित झाल्या आहेत.शनिवारी (ता.३) मानवत बाजार५६०० ते कमाल ७५२० रुपये तर सरासरी७४०० रुपये दर मिळाले. सेतु कृषी उत्पन्नबाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटलकिमान ५८०० ते कमाल ७४५० रुपये तरसरासरी ७३७० रुपये दर मिळाले. परभणीबाजार समितीत कापसाता प्रतिनिबंटतकिमान ६६०० ते कमाल ७५७५ रुपये वरमिळाले.परभणी जिल्ह्यातील बाजार समित्यांतीलकापसाच्या दरात २३ मे पासून पसरण सुरुझाली होती. २५ मेपासून दर आणखीनकोसळले होते. किमान दर साडेपाचहजारपेक्षा कमी तर कमाल दर सात हजारपहिल्या दोन वेचणीचा कापूस शिल्लकयंदा देखील कापसाला दहा हजारांहून अधिक दर मिळतील, अशी कापूस उत्पादकांनाआशा होती.
जानेवारी महिन्यानंतर दरात घसरण सुरु झाली. एप्रिल महिन्यातसुरुवातीचे काही दिवस दर आठ हजारांवर गेले होते. परंतु ते फार काळ टिकले नाहीत.मे महिन्यात कापसाला यंदाच्या हंगामातील नीचांकी दर मिळाले. किमान दरमहा हजाररुपये तर कमाल दर सात हजार रुपयांहून कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्याभावात करपूस विक्री करणे पसंत केले. त्यामुळे वाढली होती. अजूनही अनेकशेतकऱ्यांकडे पहिल्या दोन वेचणीचा दर्जेदार कापूस आहे. दरात सुधारणा होतअसल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.रुपयांपेक्षा कमी झाले होते. २७ मे पासून दरातसुधारणा झाली आहे. कमाल दर परत सातहजारांवर गेले आहेत. किमान दर साडे पाचते सहा हजार पर्याच्या जवळपास Kapus bajar bhav newआहेत.सेलू येथे गुरुवारी (ता.२) किमान २५रूपये तर कमाल ७५१० रुपये दर मिळाले.