तृतीय टप्प्यात रू. ४,०००/- हजार रुपये खात्यात जमा होणर (Kanda Anudan Yojana)

Kanda Anudan Yojana : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये खाजगी बाजार समित्यामध्ये, थेट पणनअनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक २७ मार्च२०२३ नुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरीयाप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी सन २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूरकरण्यात आलेल्या रू. ५५० कोटी (अक्षरी रूपये पाचशे पन्नास कोटी फक्त) या रकमेपैकी रू.८४ कोटी ०१लाख (रू. चौ-याऐंशी कोटी, एक लाख फक्त) इतकी उर्वरित रक्कम वितरीत करण्यास वित्त विभागानेमान्यता प्रदान केली आहे.

कोणत्या योजनेचा अनुदान मिळणार

२. या योजनेअंतर्गत, कांदा अनुदानासंदर्भात रू.१०.०० कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणीअसलेल्या कांदा उत्पादक १० जिल्हयातील लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रु.२०,०००/- अथवा रू.२०,०००/- पेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम व दुस-या टप्प्यात रु. २०,०००/- इतक्या कमाल मर्यादेतअनुदान वितरीत करण्यात आले आहे, अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा तिसरा टप्पा खालीलप्रमाणे वितरीतकरण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

Picsart 23 11 25 10 26 54 752
Kanda Anudan Yojana

२.१ ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रु.२४,०००/- पेक्षा कमी आहे त्यांचेप्रकरणी संपूर्णअनुदानाची रक्कम (प्रथम व दुस-या टप्प्यातील अदा केलेले रु.२००००/- अनुदान अंतर्भूत करुन )अदा करण्यात यावी. तसेच ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रु.२४,०००/- अथवा रू.२४,०००/- पेक्षा जास्त आहे,

शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार

Kanda Anudan योजना : ( प्रथम व दुस-या टप्प्यातील अदा केलेल्या रु. २०,०००/- अनुदानअंतर्भूत करुन त्यांचेप्रकरणी तृतीय टप्प्यात रू. ४,०००/- (अक्षरी रूपये चार हजार ) इतक्या कमालमर्यादेत अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी.२.२ एकाच लाभार्थीस दुबार अनुदान वितरित होणार नाही तसेच अपात्र लाभार्थांना अनुदान वितरितहोणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

२.३ पात्र लाभार्थी यांच्या यादीचे संबंधित ग्रामसभा / चावडी येथे वाचन करावे/ ग्रामपंचायतीच्या फलकावरयादी प्रसिध्द करावी. अपात्र लाभार्थी अथवा अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कडककार्यवाही करण्यात येईल.हाता.

Recent Posts

२.४ अनुदान वितरित करताना प्रकरणावार शहानिशा करुन तक्रारी होणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी.प्रति,३. उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे कांदा अनुदान वितरीत केल्यानंतर ज्याप्रमाणात उर्वरित रक्कम वित्तविभागाकडून उपलब्ध होईल त्याप्रमाणात रू. १० कोटी पेक्षा जास्त मागणी असलेल्या १० जिल्हयातीलसंगणक प्रणालीवर अपलोड झालेल्या पात्र नोंदीकरिता प्रथम, दुस-या व तिस-या टप्प्यातील अनुदानवितरीत केल्यानंतर देय असलेली उर्वरित अनुदानाची रक्कम अदा करण्याबाबत सुधारित सुचना देण्यातयेतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *