अर्ज भरणे सुरू झाले सोलर योजनेसाठी ( home solar yojana maharashtra )

home solar yojana maharashtra : नमस्कार मित्रांनो सोलर रूप tयोजनेचे वैशिष्ट्य योजनेची वैशिष्ट्ये  मित्रांनो  महावितरणच्या सर्व विज ग्राहकाना सुचीत करण्यात येते की, आपण आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावा व विज बिलापासून मुक्त व्हा. सोलर पॅनलला लागनारा खर्च फक्त ५ वर्षांत वसूल होईल सोबतच पर्यावरणाचे रक्षण व पैशाची बचत देखील सुद्धा होणार आहे.

सोलर योजनेसाठी अर्ज इथे क्लिक करा

महावितरण कडून सौर ऊर्जा महाराष्ट्राची शान, छतावर होईल वीज निर्माण… रूफटॉप सोलर योजना 2024 घरोघरी वीज होईल निर्माण

20240206 102246
home solar yojana maharashtra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


१. घरगुती बिलात मोठी बचत होणार मित्रानो
२. घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना योजनेचा लाभ घेऊ  शकता
३. १ ते ३ किलोवॅट पर्यंत ४० टक्के अनुदान तुम्हाला मिळणार
४. ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅट पर्यंत २० टक्के अनुदान सुद्धा मिळणार
५. सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅट पर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह निवासी
गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार.

home solar yojana maharashtra : ६. शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार महावितरन  रूफ टॉप सोलारसाठी एक, दोन व तीन किलोवॅटसाठी येणारा खर्च व होणारा लाभ तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार  रूफ टॉप सोलर सिस्टिम क्षमता
(किलो वॅट) अंदाजे खर्च अनुदान (रुपये) (रुपये) प्रत्यक्ष छतावरील खर्च लागणारी (रुपये) जागा दरमहा होणारी बीजनिर्मिती
५२,००० १८,००० ३४,५०० १०० चौ.फु. १२० युनिट १.०५,००० ३६,००० ६९. २०० चौ.फु. २४० युनिट १,५७,००० ५४,००० १,०३,००० ३०० चौ.फु. ३६० युनिट
प्रति यनिट ८ रुपये दराने होणारी बचत (रुपये)
९६० १,९२० २,८८०
सोलर पॅनल लावा आणि विजेचे बिल आयुष्यभरासाठी व
अधिक माहितीसाठी जवळच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधा  मित्रानो https://www.mahadiscom.in/ismart / किंवा
https://solarrooftop.gov.in/ या संकेतस्थळावर अथवा १८००-२१२-३४३५ / १८००-२३३-३४३५ या क्रमांकावर
[email protected] (माहिती तंत्रज्ञान विषयी शंकेसाठी)
[email protected] (तांत्रिक शंकेसाठी) येथे संपर्क साधा
रुफ टॉप सोलर योजेन सहभागी होणायासाठी
https://css.mahadiscom.in/UI/ROOFTOP/PV  या लिंकवर अर्ज करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *